जात पडताळणी प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे ... • संबंधित कॉलेजचे शिफारस पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड व नमुना १५ A (अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो) • अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला / प्रवेश निर्गम उतारा • अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत • अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला / प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र • अर्जदाराची आत्या, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला • अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला • इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक) • वंशावळ नमुना नं. तीन शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र). • अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी , मोबाईल नंबर , इमेल आयडी , आधार कार्ड • पालकांची स्वाक्षरी जात पडताळणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते? ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अचूक कागदपत्रे असल्यास संबंधिताला जात पडताळणी समितीकडून १५ ते ९० दिवसांत हे प्रमाणपत्र ऑनलाइनच वितरित केले जाते. ( ...