Posts

Showing posts from March, 2025

संजय गांधी निराधार योजना

Image
  संजय गांधी निराधार योजना / संजय गांधी योजना ( अपंग )   1. अपंगाचा मुळ दाखला   2. तलाठयाचा रहिवासी दाखला   3. तहसिलदारांचा 50000/- चा उत्पन्नाचा दाखला 4. वयाचा दाखला 5. रेशन कार्ड झेराक्स 6. मुलांचे वयाचे दाखले 7. पासपोर्ट फोटो 8. वडील / स्वःत काय करत होते यासंबधी प्रतिज्ञापत्र 9. दारिद्रययादीत नाव असलेबाबत म.न.पा. दाखला 10. मतदारयादीत नाव असलेची झेराक्स इं.गां./ श्रावणबाळ योजना ( 65 पेक्षा जास्त वय )   1. तलाठयाचा रहिवासी दाखला 2. तहसिलदारांचा 21000/- चा उत्पन्नाचा दाखला 3. वयाचा दाखला 4. रेशन कार्ड झेराक्स 5. मुलांचे वयाचे दाखले 6. पासपोर्ट फोटो 7. वडील / स्वःत काय करत होते यासंबधी प्रतिज्ञापत्र 8. दारिद्रययादीत नाव असलेबाबत म.न.पा. दाखला 9. मतदारयादीत नाव असलेची झेराक्स 10. आधार कार्ड झेराक्स