टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता)
महाराष्ट्र सरकारची अमृत (AMRUT) योजना (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना GCC-TBC टायपिंग/शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता) देते. महत्त्वाची माहिती: उद्देश : टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. पात्रता : महाराष्ट्र रहिवासी, खुल्या प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), जानेवारी २०२६ किंवा नंतर उत्तीर्ण झालेले. आवश्यक कागदपत्रे : १. आधार कार्ड, २. रहिवासी दाखला, ३. १२वी उत्तीर्ण/डिप्लोमा गुणपत्रिका, ४. उत्पन्नाचा दाखला ५. (EWS)ई डब्लू एस प्रमाणपत्र , ६. टायपिंग परीक्षा प्रमाणपत्र, ७. बँक पासबुक ई-मेल आय डी मोबाईल नंबर मारवाडी, सिंधी, ब्राह्मण, गुजराती, पटेल, रजपूत, राजपुरोहित, अय्यंगार, बनिया, बंगाली, ठाकूर, हिंदू -नेपाली, नायडू, सेनगणथर, कानबी, भूमिहार, यलमार, त्यागी, जाट, नायर, कायस्थ, कम्मा, पाटीदार, कोमटी/ वैश्य ,लोहाना या जात ...