संजय गांधी निराधार योजना

 संजय गांधी निराधार योजना / संजय गांधी योजना ( अपंग )

 1. अपंगाचा मुळ दाखला

 2. तलाठयाचा रहिवासी दाखला

 3. तहसिलदारांचा 50000/- चा उत्पन्नाचा दाखला

4. वयाचा दाखला

5. रेशन कार्ड झेराक्स

6. मुलांचे वयाचे दाखले

7. पासपोर्ट फोटो

8. वडील / स्वःत काय करत होते यासंबधी प्रतिज्ञापत्र

9. दारिद्रययादीत नाव असलेबाबत म.न.पा. दाखला

10. मतदारयादीत नाव असलेची झेराक्स


इं.गां./ श्रावणबाळ योजना ( 65 पेक्षा जास्त वय )

 1. तलाठयाचा रहिवासी दाखला

2. तहसिलदारांचा 21000/- चा उत्पन्नाचा दाखला

3. वयाचा दाखला

4. रेशन कार्ड झेराक्स

5. मुलांचे वयाचे दाखले

6. पासपोर्ट फोटो

7. वडील / स्वःत काय करत होते यासंबधी प्रतिज्ञापत्र

8. दारिद्रययादीत नाव असलेबाबत म.न.पा. दाखला

9. मतदारयादीत नाव असलेची झेराक्स

10. आधार कार्ड झेराक्स


Comments

Popular posts from this blog

दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र