संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

 संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

हयातीचा दाखला ऑनलाइन सबमिट केल्याशिवाय पुढील मानधन मिळणार नाही.

📢 महत्वाची सूचना!

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट 👇

ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी

👉 हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

⚠️ सूचना:

हयातीचा दाखला ऑनलाइन सबमिट केल्याशिवाय पुढील मानधन तुमच्या खात्यात जमा होणार नाही.

📄 लागणारे कागदपत्रे:

✔️ आधार कार्ड

✔️ मोबाईल नंबर

✔️ संबंधित व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित

📌 आजच तुमचा हयातीचा दाखला काढा

💰 तुमचे पेन्शन थांबू देऊ नका

संपर्क - मनोज भुजबळ 9049948555, 9420635196 *वनिता कॉम्प्युटर्स, अहमदनगर* "सुनंदन: भुजबळ निवास तांगेगल्ली, जुन्या कोर्ट जवळ, अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

जात पडताळणी प्रमाणपत्र