दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे


दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे 


उत्पन्नाचा दाखला

1. तलाठी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला 

2. रेशनकार्ड 

3. नोकरी पासून असल्यास फॉर्म नंबर 16 (आयटी रिटर्न्स)  / पगाराचा दाखला                             

4.. आधार कार्ड   

पासपोर्ट फोटो 

                                                                                        

रहिवासी / डोमासाईल (वय व अधिवास) दाखला 

1. शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड (जन्मतारीख व जन्मस्थळ नमूद असणे आवश्यक)

2. रेशनकार्ड 

3. आधारकार्ड

4. महिलांना दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे असे घोषणा पत्र व PAN कार्ड व (घोषणा पत्र करिता) पासपोर्ट फोटो

5. पासपोर्ट फोटो 


नॅशनॅलिटी (वय व राष्ट्रीयत्व) दाखला

1. शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड ( जन्मतारीख व जन्मस्थळ नमूद असणे आवश्यक) 

2. रेशनकार्ड 

3. आधारकार्ड

4.पासपोर्ट फोटो 


जातीचा दाखला ( OBC , VJ/NT, SBC, SC/ST )

1. स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड 

2. वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला 

3. आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला ( पुरावा - SC १०/०८/१९५० पूर्वीचा, ST ०६/०९/१९५० पूर्वीचा, NT/VT  २१-११- १९६१ पूर्वीचा) OBC/ SBC - १३-१०-१९६७ पूर्वीचा )

4. आवश्यक असल्यास ७/१२ उतारे 

5. आवश्यक असल्यास फेरफार

6. रेशनकार्ड 

7. आधारकार्ड


नॉनक्रिमीलेअर दाखला 

1. शाळा सोडल्याचा दाखला 

2. जातीचा दाखला 

3. तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 

4. रेशनकार्ड 

5. आधार कार्ड 

6. पासपोर्ट फोटो 


Whatapp Grup करीता https://chat.whatsapp.com/EmZ4xz0nmA40mf8yzv1ZGw


Comments

Popular posts from this blog

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र