१० वी पास विद्यार्थ्यासाठी फ्री टॅबलेट देण्याची योजना. महाराष्ट्र शासन इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, याच्या मार्फत आहे.
विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2026 -28 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत
आहे.
महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
*अंतिम तारीख दि. 10/07/2026 पर्यंत*
विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याने सदर योजनेकरीता ऑनलाईन अर्ज व यापुर्वी अर्ज केलेल्या विद्याथ्यांना अर्जात दुरुस्ती (त्रुटी पुर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरीता विद्याथ्र्यांनी विनंती केली असता दि. 10/07/2026 रोजी पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने सदर योजनेकरीता विद्यार्थ्यांनी पुन्हा मुदतवाढ देण्याची विनंती केलेली असुन विद्यार्थ्यांची विनंती विचारात घेता JEE NEET MHT-CET Batch- 2026-28 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
*आवश्यक कागदपत्रे*
१. आधार कार्ड
२. रहीवासी दाखला
३. जातीचे प्रमाणपत्र
४. वैध नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र
५. १० वी ची गुणपत्रिका (मार्कशिट)
६. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड)
७. फी भरल्याची पावती
*इयत्ता १० वी मध्ये विद्यार्थ्याना ७०% पेक्षा जास्त गुण आवश्यक*
*वनिता कॉम्प्युटर्स, अहमदनगर*
"सुनंदन: भुजबळ निवास तांगेगल्ली, जुन्या कोर्ट जवळ, अहमदनगर, मनोज भुजबळ 9049948555, 9420635196
नकाशा साठी खलील लिंक वर
.jpeg)
Comments
Post a Comment