नविन मतदार नाव नोंदणी
18 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांनी लवकर नाव नोंदणी करा.
दिनांक २५ जून २०२४ ते २५ जुलै २०२४ या दरम्यान मतदारांसाठी नवीन नाव नोंदणी, नाव व पत्ता दुरुस्ती, फोटो बदलणे, मतदारसंघ बदलणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे मोबाईल नंबर अपडेट करणे, नवीन मतदान कार्ड बनवणे या सर्व प्रकारच्या नोंदणी करण्याची मोहिम पुन्हा सुरु झाली आहे.
फॉर्म-6
नविन नाव नोंदणीसाठी
फॉर्म- 6B
आधार कार्ड हे मतदार कार्डला जोडण्यासाठी….
फॉर्म- 7
नाव कमी करण्यासाठी...
फॉर्म-8
नाव दुरुस्ती, वय, पत्ता यातील चुक दुरुस्तीसाठी…
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साईज एक फोटो
वयाच पुरावा - शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी कोणताही एक पुरावा )
रहिवासी पुरावा- रेशन कार्ड, आधार कार्ड, लाईट बील, घरपट्टी पावती, बॅंक पासबुक (यापैकी कोणताही एक पुरावा)
कुटुंबांमधील कोणत्याही एका व्यक्तीचे मतदान कार्ड
https://voters.eci.gov.in/ , https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&pcampaignid=web_share

Comments
Post a Comment