Posts

फूड लायसन्स

Image
  भारतात कोणत्याही प्रकारचा अन्नाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी FSSAI (Food Safety and Standards Authority of India) फूड लायसन्स काढणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि वार्षिक उलाढालीनुसार ( Turnover) लायसन्सचे तीन प्रकार पडतात. खाली प्रत्येक प्रकारानुसार आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी दिली आहे: १. बेसिक नोंदणी ( Basic Registration) [] वार्षिक उलाढाल १२ लाख रुपयांपर्यंत असलेल्या छोट्या व्यावसायिकांसाठी , घरगुती मेस किंवा किरकोळ विक्रेत्यांसाठी. फोटो : व्यवसाय मालकाचा पासपोर्ट साईज फोटो व सही   . ·          ओळख पुरावा : आधार कार्ड , पॅन कार्ड , किंवा मतदार ओळखपत्र. ·          पत्त्याचा पुरावा (व्यवसायाच्या जागेचा) : o     जागा स्वतःची असल्यास: लाईट बिल ( Light Bill) किंवा मालमत्ता कर पावती. o     जागा भाड्याची असल्यास: भाडे करारनामा ( Rent Agreement) आणि घरमालकाचे नाहरकत प्रमाणपत्र ( NOC). २. राज्य परवाना ( State License...

शॉप ॲक्ट लायसन्स

Image
  १. ओळख आणि पत्त्याचा पुरावा (मालक/भागीदार) ·          पॅन कार्ड ·          आधार कार्ड ·          अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो व     सही   २. व्यवसायाच्या जागेचा पुरावा ·          भाड्याने/लीजवर दिले असल्यास: भाडे करार किंवा भाडेपत्र ·          मालकीचे असल्यास: मालमत्ता कर पावती , विक्री करारपत्र , किंवा अनुक्रमणिका- II दस्तऐवज ·          युटिलिटी बिल: परिसराचे अलीकडील वीज बिल किंवा पाणी बिल ·          एनओसी: मालमत्ता मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र (जर जागा भाड्याची किंवा कौटुंबिक मालकीची असेल तर) ·          ३. आस्थापना आणि व्यवसायाचा तपशील ·          दुकान/कार्यालयाच्या फलकाचा ...

दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Image
दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे  उत्पन्नाचा दाखला 1. तलाठी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला  2. रेशनकार्ड  3. नोकरी पासून असल्यास फॉर्म नंबर 16 (आयटी रिटर्न्स)  / पगाराचा दाखला                              4.. आधार कार्ड    पासपोर्ट फोटो                                                                                           रहिवासी / डोमासाईल (वय व अधिवास) दाखला  1. शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड (जन्मतारीख व जन्मस्थळ नमूद असणे आवश्यक) 2. रेशनकार्ड  3. आधारकार्ड 4. महिलांना दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे असे घोषणा पत्र व PAN कार्ड व (घोषणा पत्र करिता) पासपोर्ट फोटो 5.  पासपोर्ट फोटो  नॅशनॅलिटी (वय व राष्ट्रीयत्व) दा...

१० वी पास विद्यार्थ्यासाठी फ्री टॅबलेट देण्याची योजना. महाराष्ट्र शासन इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, याच्या मार्फत आहे.

Image
Application for JEE/NEET/MHT-CET - Batch -2026 Training   महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2026 -28 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.  महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. *अंतिम तारीख दि. 10/07/2026  पर्यंत*    विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याने सदर योजनेकरीता ऑनलाईन अर्ज व यापुर्वी अर्ज केलेल्या विद्याथ्यांना अर्जात दुरुस्ती (त्रुटी पुर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरीता विद्याथ्र्यांनी विनंती केली असता दि. 10/07/2026 रोजी पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सदर योजनेकरीता विद्यार्थ्यांनी पुन्हा मुदतवाढ देण्याची विनंती केलेली असुन विद्यार्थ्यांची विनंती विचारात घ...

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

Image
 संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे. हयातीचा दाखला ऑनलाइन सबमिट केल्याशिवाय पुढील मानधन मिळणार नाही. 📢 महत्वाची सूचना! संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट 👇 ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी 👉 हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे. ⚠️ सूचना: हयातीचा दाखला ऑनलाइन सबमिट केल्याशिवाय पुढील मानधन तुमच्या खात्यात जमा होणार नाही. 📄 लागणारे कागदपत्रे: ✔️ आधार कार्ड ✔️ मोबाईल नंबर ✔️ संबंधित व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित 📌 आजच तुमचा हयातीचा दाखला काढा 💰 तुमचे पेन्शन थांबू देऊ नका संपर्क - मनोज भुजबळ 9049948555, 9420635196 *वनिता कॉम्प्युटर्स, अहमदनगर* "सुनंदन: भुजबळ निवास तांगेगल्ली, जुन्या कोर्ट जवळ, अहमदनगर

टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता)

Image
महाराष्ट्र सरकारची अमृत (AMRUT) योजना  (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी)  खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना GCC-TBC टायपिंग/शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता) देते.   महत्त्वाची माहिती: उद्देश : टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. पात्रता :  महाराष्ट्र रहिवासी, खुल्या प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), जानेवारी २०२६ किंवा नंतर उत्तीर्ण झालेले. आवश्यक कागदपत्रे :  १. आधार कार्ड,  २. रहिवासी दाखला,  ३. १२वी उत्तीर्ण/डिप्लोमा गुणपत्रिका,  ४. उत्पन्नाचा दाखला  ५. (EWS)ई डब्लू एस प्रमाणपत्र ,  ६. टायपिंग परीक्षा प्रमाणपत्र,  ७. बँक पासबुक ई-मेल आय डी मोबाईल नंबर   मारवाडी,  सिंधी, ब्राह्मण, गुजराती, पटेल, रजपूत, राजपुरोहित, अय्यंगार, बनिया, बंगाली, ठाकूर,  हिंदू -नेपाली, नायडू, सेनगणथर, कानबी, भूमिहार, यलमार, त्यागी, जाट, नायर, कायस्थ, कम्मा,  पाटीदार,  कोमटी/ वैश्य ,लोहाना या जात ...

पॅन (PAN) कार्ड

Image
 

ज्येष्ठ नागरिक कार्ड (वय वर्ष ६० च्या पुढील सर्व नागरिक)

Image
  कागदपत्रे:  : ओळखपुरावा:  आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदार कार्ड वयाचा पुरावा:  शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/पासपोर्ट  पत्ता पुरावा:  रेशन कार्ड/वीज बिल/पासपोर्ट  पासपोर्ट आकाराचा फोटो आपतकालीन नातेवाईकाचा मोबाईल नंबर फायदे  1. महाराष्ट्रात, ज्येष्ठ नागरिक कार्डमुळे रेल्वे/बसमध्ये सवलत,   प्राधान्याने बसण्याची व्यवस्था, 2. जास्त बँक व्याजदर,  3. सरकारी सुविधांवर मोफत/सवलतीची आरोग्यसेवा आणि काही करांमधून सूट,  3. आर्थिक सुरक्षितता,  4. प्रवास सुलभता आणि ज्येष्ठांसाठी आरोग्य सुविधा यासारखे फायदे मिळतात,  जसे की राज्य-संचालित योजनांसह. 5. वयोश्री विशिष्ट आर्थिक/वैद्यकीय मदत देते . 6.IGNOAPS सारख्या राष्ट्रीय योजना बीपीएल ज्येष्ठांसाठी पेन्शन प्रदान करतात ज्यामुळे दैनंदिन जीवन अधिक परवडणारे आणि आरामदायी बनते. 

गॅजेट साठी कागदपत्रे

Image
  १.     आधार कार्ड २.     शाळेचा दाखला ३.     पॅन कार्ड ४.     लाईटबिल/ रेशन कार्ड ५.     फोटो, सही, इ-मेल आयडी, मोबाईल नंबर ६. प्रतिज्ञा पत्र ७. लग्नपत्रिका ८.     विहित नमुनातील अर्ज <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7946633771535825" crossorigin="anonymous"></script>