टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता)


महाराष्ट्र सरकारची अमृत (AMRUT) योजना 

(महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) 

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना GCC-TBC टायपिंग/शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता) देते.  


महत्त्वाची माहिती:

उद्देश: टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.

पात्रता :  महाराष्ट्र रहिवासी, खुल्या प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), जानेवारी २०२६ किंवा नंतर उत्तीर्ण झालेले.


आवश्यक कागदपत्रे : 

१. आधार कार्ड, 

२. रहिवासी दाखला, 

३. १२वी उत्तीर्ण/डिप्लोमा गुणपत्रिका, 

४. उत्पन्नाचा दाखला 

५. (EWS)ई डब्लू एस प्रमाणपत्र , 

६. टायपिंग परीक्षा प्रमाणपत्र, 

७. बँक पासबुक

ई-मेल आय डी

मोबाईल नंबर

 


मारवाडी,  सिंधी, ब्राह्मण, गुजराती, पटेल, रजपूत, राजपुरोहित, अय्यंगार, बनिया, बंगाली, ठाकूर,  हिंदू -नेपाली, नायडू, सेनगणथर, कानबी, भूमिहार, यलमार, त्यागी, जाट, नायर, कायस्थ, कम्मा,  पाटीदार,  कोमटी/ वैश्य ,लोहाना या जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र